Shree Jawal Siddhanath






          Jawali is well known for Shree Jawal Siddhanath (Nathbaba / Kal Bhairavnath ). Siddhanath is believed to be incarnation of Lord Shiva. Siddhanath is kuldaiwat (Clan god) of adjacent regions and one of among several regional Kshetrapal (protective) gods of Maharashtra. The God in this temple is reincarnation of Mahadev / Lord Shiva even called as NathBaba.  Jawali is situated on the way of Shikharshingnapur. Idols of Shri Siddhanath and Jogeshwari devi (Jogubai) in the form of goddesses Shiva and Parvati are here. This God had two wives one stays with him called Godess Jogeshwari and other wife that is Godess  Zakabai.
          A festival called Jatra / Yatra of lord Shri Siddhanath which is celebrated here every year in Chaitra (Krishna Paksha, Saptami/ Ashthami) by the devotees. In this festival, a palkhi and sasan kathi of Siddhanath is taken around the town by the devotees. Lord Shri Siddhanath lagna sohla(Marriage ceremony) with sasan kathi perform in jatra. This is a great festival where lakhs of devotee from all over Maharashtra visits Jawali for this yatra season every year. In 4-5 yatra days most of the devotees stay here in pandal. Shree SIDHHANATH is KULDAIVAT of Agawane, Bagade, Bhoite, Bobade, Gophane, Kamble, Mane, Nimbalkar  etc. surname CLAN , where Bhoite having first right to worship God however after the marriage ceremony the palkhi comes first to Gophane family to worship.


History:  this place was ruled by Nimbalkar dynasty at Phaltan taluka, Satara district, Maharashtra, India. The main ancestral city of the Nimbalkar is Phaltan, though they are also found in other regions Marathas inhabit. The clan is linked to other clans prominent in Maratha history:  Chatrapati Shivaji Maharaj's first wife and Dharmaveer Sambhaji Maharaj’s mother Maharani Saibai was from the Nimbalkar family. Deepaabai, the wife of Maloji Bhosale (Shivaji's grandfather) was also from a Nimbalkar family.
Jawali, Maharashtra (Jaoli or Javali ) is small village located in Mahadeva Mountain range of Phaltan Tehsil of Satara district of Indian state of Maharashtra. The village is also known as Siddhanathachi Jawali / Jaoli / Javli.
The surrounding places were under the dominion of Nimbalkar Kings.

Transport:  MSRTC Buses from Phaltan Depot run regularly to Jawali, Aandrood to Shikhar-Shinganapur. Phaltan is the nearest center. Many travel to Baramati, Pune, Mumbai, and other centers as per their choice. The closest railway station is Lonand, 29 kilometres from Phaltan.


Shree Jawal Siddhanathay  Namah! Nathbabachya navan Changbhala! Deva Bhairavnath chya navan Changbhala!

54 comments:

Nitin Mahadeo Bhoite said...

जावली क्षेत्र हे श्री जावळ सिद्धनाथ (नाथबाबा / काळ भैरवनाथ) यांच्या नावाने ओळखले जाते . सिद्धनाथ हे महादेव / शंकराचे अवतार आहे असे मानले जातात. सिद्धनाथ समीप प्रदेशाचे कुलदैवत (कुळ देव) आणि महाराष्ट्र अनेक प्रादेशिक क्षेत्रपाल (संरक्षणात्मक) देवां पैकी एक आहेत. जावली हे ठिकाण फलटण - शिखर शिंगणापूर मार्गावर वसलेले आहे . श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवी (जोगुबाई) यांच्या मूर्ती येथे देवी शिव आणि पार्वती स्वरूपात आहेत. सिद्धनाथ हे जोगेश्वरी देवी सोबत येथे स्थापित आहेत, झाकाबाई देवी हि त्यांची दुसरी पत्नी आहे.
श्री सिद्धनाथ स्वामी ची जत्रा / यात्रा सण भाविक येथे वैशाख (कृष्णा पक्ष) काळात दरवर्षी साजरी करतात. ह्या दिवशी सिद्धानाथांची पालखी आणि सासन काठी भाविक गावी फिरवतात. पालखी , सासन काठी द्वारे परमेश्वर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवी यांचा लग्न (विवाह) सोहळा जत्रेमध्ये सुरू असतो. जावली येथे महाराष्ट्रातील सर्व भक्त लाखोच्या संखेने यात्रा स्थळी येतात. 4-5 दिवस यात्रेत सर्व भक्त मंडपामध्ये येथेच राहतात व सोहळ्यात सहभागी होतात. श्री जावळ सिद्धनाथ देवाची उपासना करण्याचा प्रथम अधिकार भोईटे यांना आहे तसेच आगवणे, माने, भोईटे इत्यादी आडनावांच्या लोकांचे हे कुलदैवत आहे.



इतिहास : जावळी, फलटण तालुका, सातारा जिल्हा , महाराष्ट्र , भारत या ठिकाणी निंबाळकर राजे प्रमुख होते . निंबाळकरा ची वस्ती इतर क्षेत्रांमध्ये असली तरी निंबाळकर मुख्य पिढीजात शहर , फलटण आहे . निंबाळकर कुळ मराठा इतिहासातील प्रमुख इतर कुळाशी निगडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आई महारानी सईबाई निंबाळकर कुटुंबतील व्यक्ती होत्या. दीपाबाई , सुभेदार भोसले ( शिवाजी महाराज यांचे आजोबा ) च्या पत्नी निंबाळकर कुटुंबतील एक व्यक्ती होत्या.
जावळी, महाराष्ट्र (जावली) हे भारताच्या, महाराष्ट्र राज्यातील, सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील, महादेव पर्वतरांगा स्थित लहान गाव आहे. हे गाव देखील सिद्धानाथाची जावली / जावळी म्हणून ओळखले जाते . जावली व आसपास ची ठिकाणे निंबाळकर राजे यांच्या अखत्यारीत होती.

वाहतूक : फलटण डेपो पासून महाराष्ट्र राज्यातील परिवहन महामंडळा च्या बसेस शिखर - शिंगणापूर ला शिंगणापूर, आंद्रूड मार्गावर नियमितपणे चालतात. फलटण हे जवळचे केंद्र आहे . अनेक प्रवासी बारामती , पुणे , मुंबई आणि सोलापूर मार्गे ह्या ठिकाणी येतात. लोणंद हे जवळचे रेल्वे स्टेशन फलटण पासून 29 किलोमीटर दूर आहे .


श्री जावल सिद्धानाथाय नमः ! नाथबाबाच्या नावांन चांगभलं ! देव भैरवनाथच्या नावांन चांगभलं!

Nitin Mahadeo Bhoite said...

" श्री जावल सिद्धनाथ प्रसन्न "
कूलदैवत श्री जावल सिद्धनाथ , वार्षिक जत्रा दिनांक 11-4-2015 ते 15-04-2015 कालावधीत मु. जावली ता फलटण जि सातारा येथे संपन्न होणार आहे.

Unknown said...

Any Information about Bobade Family from BIBI.

Unknown said...

Hello I'm also interested about information about Bobade family

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

" श्री जावल सिद्धनाथ प्रसन्न "
कूलदैवत श्री जावल सिद्धनाथ , वार्षिक जत्रा दिनांक 18-4-2017 (देवाची हळदी) 7PM, 19-4-2017, 12PM देवाचा विवाह ते 22-04-2017 (छबिना देवाची पालखी) कालावधीत मु. जावली ता फलटण जि सातारा येथे संपन्न होणार आहे.

Unknown said...

" श्री जावल सिद्धनाथ प्रसन्न "
कूलदैवत श्री जावल सिद्धनाथ , वार्षिक जत्रा ही चैत्र कृष्ण पक्षात आहे। तुम्ही दिलेल्या माहिती मध्ये चुकून वैशाख कृष्ण पक्ष असा उल्लेख आहे । कृपया दुरुस्ती करून घ्या। धन्यवाद। माहिती चांगली आहे । त्यात आणखी भर घालत राहा । अनिरुद्ध कुलकर्णी, घोळवड डहाणू पालघर 401 702

Unknown said...

फलटणचे राजे निंबाळकर म्हणजे मुळचे पवार होत. ( पवारांची पहिली गादी मध्य प्रदेशातील देवास येथे होती. कालांतराने ही गादी मध्य प्रदेश मधीलच धार येथे हलविण्यात आली. धार हे पवारांचे संस्थान असल्याने त्यांना धार-पवार म्हणतात.) फलटण आणि जावली जवळ असलेल्या निंबळक गावातील निम्बळाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार फलटणच्या 'पवार' राजांनी केला. याकरिता त्यांना 'निंबाळकर' असे उपनाव मिळाले.
आमच्या घराण्याच्या गुरवांनी दिलेल्या माहितीनुसार कोणी पवार नावाची व्यक्ती म्हसवडच्या सिद्धानाथाची नित्सिम भक्त होती,जी म्हसवड सिद्धानाथाची नियमित वारी करत असे. पुढे त्यांनी वृद्धापकाळामुळे वारी करणे शक्य नसल्याचे नाथसाहेबास सांगून त्यांनी देवांना आपल्या गावी येण्याची आळवणी केली. भक्त पवारांनी मागे न पाहण्याच्या अटीवर देव त्यांच्या बरोबर येण्यास तयार झाले. जावली येथे पवारांनी मागे वळून पहिल्याने नाथसाहेब तेथेच प्रकट झाले.

दीपक पवार
April 22, 2017 at 2.00 PM

janaki shinde said...

ya varshi kiti tarikhla jatra aahe

janaki shinde said...

ya varshi jatra kontya tarikhela aahw

Nitin Mahadeo Bhoite said...

Saturday, April 07, 2018 , Tithi: Chaitra, Krishna Paksha, Saptami )Approximate)

Unknown said...

।।ओमश्रीसिध्दनाथायनम:।।
मा. नितिन भोईटे साहेब आपणा सस्नेह सादर नमस्कार.
आजच्या पिढीला आपले कुलदैवत श्रीजावलसिध्दनाथ श्रीक्षेत्र जावली याबद्दल आपण अतिशय चांगली, अनमोल आणि संग्राह्य अशी माहीती दिली आहे. आपणास एक विनंती आहे की, मंदीर परिसरात, गाभाऱ्याच्या बाजूला जी जी दैवते आहेत त्या सर्वांचे फोटो तसेच त्यांचे बद्दल सखोल माहीती समाविष्ट केली तर आपण केलेले हे कार्य परिपूर्ण होईल असे मला वाटते. ज्या अर्थी आपण अगोदरची माहीती उपलब्ध केली आहे ( हे काही एक दिवसात झालेले कार्य नाही) त्याप्रमाणे इतरांपेक्षा आपण सहज करू शकता. तसेच पाच दिवसाच्या यात्रेतील प्रत्येक दिवशी जे जे कार्यक्रम, विधी याबद्ल सुध्दा माहीती उपलब्ध व्हावी हि विनंती.
त्याचप्रमाणे इंग्रजी माहीतीत बागडे नावाचा उल्लेख आहे पण मराठी भाषांतरात उल्लेख नाही ते सुध्दा व्हावे. धन्यवाद. आपणास, आपल्या परिवारास सुख, शांती, उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना. ।।ओमश्रीसिध्दनाथायनम:।।
श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे मु.चांभारवाडी, ता. फलटण, जि. सातारा ९८६९३४१९९२
वास्तव्य - देवगिरी चाळा ५३ - २४, संत ज्ञानेश्वर नगर, कामगार हॉस्पिटल रोड, ठाणे - ४०० ६०४.

Unknown said...

Dear Nitin Sir
I am proud of you, You have done a great job.
May God Shri Jawal Siddhnath Bless you and your family always.

Thanks a lot.

Regards !
SHRI HARISHCHANDRA G.BAGADE
9869341992.

Unknown said...

।।ओमश्रीसिध्दनाथायनम:।।
मा. नितिन भोईटे साहेब आपणा सस्नेह सादर नमस्कार.
आजच्या पिढीला आपले कुलदैवत श्रीजावलसिध्दनाथ श्रीक्षेत्र जावली याबद्दल आपण अतिशय चांगली, अनमोल आणि संग्राह्य अशी माहीती दिली आहे. आपणास एक विनंती आहे की, मंदीर परिसरात, गाभाऱ्याच्या बाजूला जी जी दैवते आहेत त्या सर्वांचे फोटो तसेच त्यांचे बद्दल सखोल माहीती समाविष्ट केली तर आपण केलेले हे कार्य परिपूर्ण होईल असे मला वाटते. ज्या अर्थी आपण अगोदरची माहीती उपलब्ध केली आहे ( हे काही एक दिवसात झालेले कार्य नाही) त्याप्रमाणे इतरांपेक्षा आपण सहज करू शकता. तसेच पाच दिवसाच्या यात्रेतील प्रत्येक दिवशी जे जे कार्यक्रम, विधी याबद्ल सुध्दा माहीती उपलब्ध व्हावी हि विनंती.
त्याचप्रमाणे इंग्रजी माहीतीत बागडे नावाचा उल्लेख आहे पण मराठी भाषांतरात उल्लेख नाही ते सुध्दा व्हावे. धन्यवाद. आपणास, आपल्या परिवारास सुख, शांती, उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना. ।।ओमश्रीसिध्दनाथायनम:।।
श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे मु.चांभारवाडी, ता. फलटण, जि. सातारा ९८६९३४१९९२
वास्तव्य - देवगिरी चाळा ५३ - २४, संत ज्ञानेश्वर नगर, कामगार हॉस्पिटल रोड, ठाणे - ४०० ६०४.

रविंद्र नाळे said...

7Pasun12paryant

रविंद्र नाळे said...

7हळदी 8लग्न 9खडा 10बकरी 11बागडे 12छबिना 2018 एप्रिल आमच्या जावळीच्या नाथांची यात्रा आहे या आणि नक्की भेटा

रविंद्र नाळे said...

माझ्या ग्रामदेवतेबद्दल खूप छान माहिती सांगितली सर गावात आला तर नक्की भेटा

रविंद्र नाळे said...

2018या वर्षी म्हंजे 7एप्रिल ला तुम्ही येणार का साहेब आपणास भेटून आनंद होइइल मी जावली मधे राहतो काही गरज पडली तर अवश्या कळवा

रविंद्र नाळे said...

धन्यवाद सर माझ्या गावाच्या नाथांनविषयी तुम्ही येवढी माहिती अगदी तंतोतंत सांगितली ...खरे मानकरी देवाचे तुम्हीच

Unknown said...

नितीन जी,
आपण जी अमुल्य माहिती आपल्या blog मध्ये आपले कुलदैवत श्री जावळसिद्धनाथाबद्दल दिली आहे ती खूपच उपयोगी आहे आजच्या तरूण पिढीला आपल्या दैवताबद्दल समजायला !

धन्यवाद !

Nitin Mahadeo Bhoite said...

धन्यवाद

Nitin Mahadeo Bhoite said...

धन्यवाद

Unknown said...

I heard javal suddhnath is family deity of Pangare family as well...Is this correct?

Nitin Mahadeo Bhoite said...

I hope you are correct,Family deity depends on village, surname, tribes and most important is your faith. God bless us all, नाथबाबाच्या नावांन चांगभलं !

Unknown said...

देवजी पवार नाव होते त्यांचे म्हसवडसिध्द त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होवुन जावली गावी आले धनगर समाजातील गोफणे यांनाही देवाचा मान आहे

Unknown said...

नाथबाबाच्या नावांन चांगभलं !
2019 मधे जात्रेची महिती ??

Unknown said...

नाथबाबाच्या नावांन चांगभलं !
2019 मधे जात्रेची महिती

Arvind Bagade

Unknown said...

24 एप्रिल 2019 हळदी, 25 एप्रिल 2019 देवाच्या सासन काठीचा लग्न सोहळा, यात्रा समारोप साधारणता 30 एप्रिल रोजी असेल

Unknown said...

24 एप्रिल 2019 हळदी, 25 एप्रिल 2019 देवाच्या सासन काठीचा लग्न सोहळा, यात्रा समारोप साधारणता 30 एप्रिल रोजी असेल
- नितीन भोईटे

Unknown said...

25 एप्रिल 2019 गुरुवार संध्याकाळी 7 वाजता हळदी, 26 एप्रिल 2019 श्री सिध्दनाथ व श्री जोगेश्वरी यांच्या सासन काठीसह दुपारी 2.45 वाजता लग्न सोहळा, यात्रा समारोप साधारणता 30 एप्रिल रोजी 3 वाजता असेल
- नितीन महादेव भोईटे

vijay khade said...

माझे कुलदैवत म्हसवड येथील सिद्धनाथ आहे . कुलसवामींनी माहित नाही.
तरी सिध्दनाथाची पोथी ,आरती ,सिद्धनाथ माहात्म्य तसेच देवाचे वार्षिक उत्सव हे असेल तर मला मेल करावा.
तसेच सिध्दनाथालाच / नाथबाबा / काळ भैरवनाथ /भैरवनाथ असे म्हणतात. का?
कारण आमचे ग्रामदैवत हे कालभेरावनाथ व जोगेश्वरी देवी आहे.
गाव- आधिव, पंढरपूर,
ई-मेल id : vijaykhade89@gmail.com
विजय खाडे

Unknown said...

माझे कुलदैवत म्हसवड येथील सिद्धनाथ आहे . कुलसवामींनी माहित नाही. -(श्री जोगेश्वरी देवी )

त सिध्दनाथालाच / नाथबाबा / काळ भैरवनाथ /भैरवनाथ असे म्हणतात. का?( हो)

Unknown said...

Dhanyavaad.. .

Unknown said...

2019 ची जावली यात्रेची माहिती द्या सर

Unknown said...

Bagaad kevha ahe sir
Tithlya trust cha phone number ahe ka

Unknown said...

Hie

Unknown said...

२०२० ची सिध्दनाथ यात्रा तारिख सांगा...
Thank you....


Mrs.Jyoti Vaibhav Bhoite

Unknown said...

नमस्कार सर
मी अनिल शिवाजीराव निंबाळकर
सध्या पुणे येथे आहे
पण आपली कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीच मंदिर कुठे आहे हे सांगु शकाल का
आम्ही फक्त सिद्धनाथ जावली आमी निमजाई देवी निंबळक येथेच जातो

Nitish said...

15 April 2020

Unknown said...

२०२० ची सिध्दनाथ यात्रा तारिख सांगा...
Thank you....

Unknown said...

२०२० ची सिध्दनाथ यात्रा तारिख सांगा...

shreeswamisamarthacreations said...

सर मला नाथबाबा विषयीची सर्व उपासना mail वरती सांगा.कींवा कुठे मिळेल ते सांगा...अगदी आरती पासून ते ग्रंथ...गाथा....इ...सर्व काही

Nitin Mahadeo Bhoite said...

सर्व भाविकाणी घरी मनोभावे यथाशक्ति पूजा करावी
सोमवार 13 एप्रिल 2020, चैत्र वद्य 6/7, सायंकाळी हळदी
मंगळवार श्रींचा विवाह सोहळा
बुधवार भाकड दिवस खाडा
गुरुवार बकरी
शुक्रवार - धडका
शनिवार सूर्योदय पूर्व छबिना
नाथबाबाच्या नावांन चांगभलं !

Nitin Mahadeo Bhoite said...

श्रींचा विवाह सोहळा
https://youtu.be/5oqYqIUVGVo
https://www.youtube.com/watch?v=6slJOneJq-M

मंदिर व परिसर
https://www.youtube.com/watch?v=RqPI7ieMtHQ

Unknown said...

2020 chi yatra kadhi ahe

Unknown said...

2021 chi yatra kiti tarkhe LA aahe please sangal ka

Unknown said...

" श्री जावल सिद्धनाथ प्रसन्न " सरकारी प्रतिबंध असल्या मुळे यात्रा होणार नाही अन्यथा 3/4 मे 2021 यात्रा सुरू झाली असती

नाथबाबाच्या नावांन चांगभलं !

Sohan Gophane said...

Respected sir I am really very happy about the information what you have provided for the coming generation with a very proper information as per my knowledge every information is absolutely very correct but as per my knowledge I think GOPHANE family is having first right to worship because after the marriage ceremony the palkhi comes first Tu gophane family and then others.
THANK YOU,

Unknown said...

। । श्री जावल सिद्धनाथ प्रसन्न । ।
श्री जावल सिध्दनाथाची यात्रा २०२१
०२ मे २०२१ ते ०७ मे २०२१
2 मे श्री.जावलसिध्दनाथ - जोगेश्वरीमाता यांचा हळदी समारंभ
3 मे श्रीं चा लग्न सोहळा
4 मे श्रीं चा नैवेद्य
5 मे श्रीं चा नैवेद्य खारा
6 मे धडका बगाड
7 मे श्रींची पालखी
चांगभलं


श्री जावल सिद्धनाथ आपण सर्वां भक्तांचे रक्षण करावे, सर्वांना उत्तम आणि निरोगी आयुष्य द्यावे हीच आपल्या चरणी प्रार्थना.
नितीन भोईटे (वाठार-निंबाळकर)

Rushi Bhoite said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

Thank you very much nitin sir

Unknown said...

Mala Jogeshwari mata Mandir kuthe aahe sangel ka koni

Unknown said...

Mala siddhanath che photo pahijet khuthe milatil

Nitin Mahadeo Bhoite said...

*जावली तालुका फलटण येथील जावलसिद्धनाथ जन्मोत्सव सोहळ्याचे आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी थेट प्रक्षेपण चालू झाले*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 थेट जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रक्षेपण
श्री काळभैरव जयंती निमित्त शुभेच्छा श्री सिध्दनाथाय नमः 🙏💐
चांगभल
https://www.youtube.com/live/B5GFK-MbDdM?si=Lqk1S2JuO5drkSnY